हे मंदिर माझ्या आजोबा आणि तेथील लोकांनी मिळून बनविले आहेतेथे हनुमान मंदिर, राम मंदिर,संत तुकडोजी महाराज मंदिर,शिव मंदिर ,दत्तात्रय मंदिर व तसेच राम मंदिराखाली एक ध्यान साधना मंदिर देखील आहेसहलीसाठी एक उत्तम जागा म्हणून त्याची ओळख आहेआधी तिथे जाण्यास मार्ग पण नव्हता पण सध्या तिथे जाण्यास योग्य व्यवस्था आहे
Gurudev Datta